…तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन करणार!

वाळू परवान्यांचे नूतनीकरण रखडले : व्यावसायिक एकवटले वाळू परवाना चालू करण्याबाबत निवेदनातून वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी या व्यवसायाशी निगडित असलेले अनेक घटक, जसे की गवंडी कामगार,…
