मंडपाच्या ५५ हजारांच्या बिलावरून खडाजंगी; कुडाळ नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने!

एसटीपी जागेवरून नगरपंचायत सभेत गदारोळ; सभा थांबवून नगरसेवकांची प्रत्यक्ष पाहणी नाट्यगृह खर्च आणि एसटीपी प्रस्तावावरून कुडाळ नगरपंचायतीत वादळी चर्चा; दोन मुद्द्यांनी सभा गाजली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ मधील मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळच्या मंडप व इतर कामाचे 55 हजार…








