दिक्षा चव्हाणचा सलग दुसरा किताब; जिल्हा कॅरम स्पर्धेत दमदार कामगिरी!

खुल्या गटाच्या अंतिम फेरीत दोन महिलांची ऐतिहासिक लढत; दिक्षाची बाजी 64 स्पर्धकांमधून कणकवलीची दिक्षा अव्वल; सिंधुदुर्गात कॅरमप्रेमींकडन कौतुक कुडाळ : प्रतिनिधी भिरवंडे, कणकवलीच्या दिक्षा नंदकिशोर चव्हाणने खुली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकत सर्व कॅरम प्रेमींना सुखद धक्का दिला. या…






