बांव येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळाचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, या सामाजिक भावनेतून श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, बांव यांच्या वतीने ग्रामपंचायत हॉल, बांव येथे आज…








