Category रत्नागिरी

सिंधुदुर्गचा राजाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी      राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.     यावेळी जिल्हा परिषदेचे…

सावंतवाडीचे सुपुत्र अनिकेत वाडकर यांची भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपदी निवड!

जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर अनिकेत वाडकर यांची भरारी सिंधुदुर्ग : मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोंकण रेल्वे मध्ये नोकरी करत असल्यामुळे सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा सुपुत्र कुमार अनिकेत निलेश वाडकर यांने…

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंग;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्तांच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा काय मुंबई…

महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट!

खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने घेतली भेट राज्यातील मच्छीमारांना दिलासा मिळवून देण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न कोकणासह राज्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी शिष्टमंडळात झाले होते सहभागी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या…

तिथवली जामदापुलाजवळ एसटी बस – कार यांच्यात अपघात; तीघे जखमी!

वैभववाडी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले. एसटी चालकाने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये…

नौकेवर झोपलेला खलाशी बेपत्ता; देवगड समुद्रातील घटना!

देवगड : येथील बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरील खलाशी वासुदेव गणपत कांबळे (वय58, सध्या रा. देवगड बंदर, मुळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी) शनिवारी पहाटेपासून बेपत्ता आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दशरथ अशोक…

कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यासाठी कुडाळमध्ये रविवारी (२३ ऑगस्ट) कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील डीलर्स एकवटणार; कार डीलर्सच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ कोकणातील कार डीलर्सची एकजूट; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती कुडाळ : प्रतिनिधी      कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त रविवारी (दि. २३…

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्ट पासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम!

किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी      राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात…

वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार कणकवली : प्रतिनिधी       नाधवडे येथील एमआयडीसीची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.       पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री उदय…

error: Content is protected !!