उच्च न्यायालयातील सुलभ प्रॅक्टिस बाबत वकिलांसाठी १४ डिसेंबरला व्याख्यानमाला!सिंधुदुर्गच्या भूमिपुत्र दोन न्यायमूर्तींचा होणार सन्मान : अॅड.संग्राम देसाई यांची माहीती : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील सर्व वकिलांनी सहभागी होण्याचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व…