Category बातम्या

मालवणमध्ये ‘शार्क आणि पाकट’ माशांच्या संवर्धनासाठी कार्यशाळेचे आयोजन!

दक्षिण फाऊंडेशनचा पुढाकार; १३ एप्रिल रोजी आयोजन मालवण : महेश कदम      समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दक्षिण फाउंडेशन’ या संस्थेमार्फत १३ एप्रिल…

बोगस औषधांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान; दोषींवर कारवाईची मागणी!

खासदार राजू शेट्टी यांचा कृषी आयुक्तांकडे पाठपुरावा; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी कणकवली : प्रतिनिधी     कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट खते आणि किटकनाशके पुरविणाऱ्या औषध कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून…

कणकवलीत खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याची जय्‍यत तयारी!

मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्र्‍यांसह अनेक मंत्री, आमदार राहणार उपस्थित संजय दत्त यांची उपस्‍थिती, सोनू निगम लाइर्व्‍ह कॉन्‍सर्टचेंही आयोजन कणकवलीत चोख पोलीस बंदोबस्त कणकवली : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस…

मालवण समुद्रात एलईडी मासेमारीवर धडक कारवाई; दोन नौका जप्त!

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचा कठोर बडगा; अवैध मासेमारीविरुद्ध दहावी कारवाई समुद्रात संयुक्त गस्त यशस्वी; गोवा-देवगडच्या नौका ताब्यात मालवण : प्रतिनिधी     मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र…

कणकवलीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भक्तीचा महासागर!

पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सुरुवात; विविध यज्ञ-विधींनी आध्यात्मिक वातावरण कणकवली : प्रतिनिधी      अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नामजप…

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती!

कणकवली : प्रतिनिधी     कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व…

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा!

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित वैभववाडी : प्रतिनिधी      10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.   राज्यातील विविध…

आता आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी खा. नारायण राणे पुढाकार घेणार.!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरींशी चर्चा करणार : कृती समितीने घेतली भेट सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री…

खा. नारायण राणे यांचा कणकवलीत वाढदिवस सोहळा!

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित!

वैभववाडी : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची…

error: Content is protected !!