सिंधुदुर्गातील समग्र शिक्षण अभियानातील कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी

पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट घेत मागण्यांबाबत वेधले लक्ष आंदोलन अधिक तीव्र करण्याचा राज्य संघटनेचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी समग्र शिक्षण अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत कायम करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.…