Category सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १.३७ कोटींची मंजुरी

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश फोटो आ.निलेश राणेकुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी बजेट अंतर्गत कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

…तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन करणार!

वाळू परवान्यांचे नूतनीकरण रखडले : व्यावसायिक एकवटले वाळू परवाना चालू करण्याबाबत निवेदनातून वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी या व्यवसायाशी निगडित असलेले अनेक घटक, जसे की गवंडी कामगार,…

पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीजिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक संपन्नसमुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करा : AI कार्यालयाला दिली भेट : आरोग्य यंत्रणा बळकट करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असून येथे होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटन यंत्रणा सक्षम करणे, किनारपट्टी स्वच्छ व आकर्षक ठेवणे तसेच पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे…

error: Content is protected !!