कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १.३७ कोटींची मंजुरी

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश फोटो आ.निलेश राणेकुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी बजेट अंतर्गत कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

