कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस!

पिंगुळीत झाड कोसळून टपरीचे नुकसान भातशेतीचे नुकसान; शेतकरी चिंतेत कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील पिंगुळी म्हापसेकर तिठ्यानजीक सुरूचे…







