कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव; ३६ स्टॉल्सवर खरेदीची पर्वणी!

२३,२४ आणि २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन; संस्थापक अध्यक्षा संध्या तेरसेंचा पुढाकार पैठणी जिंकण्याची स्पर्धा आणि महिला उद्योजिकांना मुंबईत व्यवसायाची संधी कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे दिवाळीनिमित्त…






