सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजाचे’ दर्शन!

बँकेच्या प्रगतीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केली प्रार्थना कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. ‘सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान’च्या वतीने विनायक…







