रिचार्ज परताव्याचे आमिष; दोडामार्गात १.९३ लाखाची सायबर फसवणूक!

मोबाईलवर प्रक्रिया करण्यास सांगून बँक खात्यातून रक्कम लंपास दोडामार्ग पोलिसांत गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू दोडामार्ग : प्रतिनिधी मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याने दोडामार्ग येथील एका निवृत्त नागरिकाच्या बँक खात्यांमधून तब्बल १…








