खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा!

१० एप्रिल रोजी ‘सुपर सिक्स चॅलेंजर’ कॅरम स्पर्धा कुडाळ : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग–रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘सुपर…






