Category रत्नागिरी

आ.किरण सामंत यांची उद्योजक संतोष कदम, आबा मुंज यांनी घेतली भेट

कुडाळ : प्रतिनिधी     राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांच्यासह केशव (आबा) मुंज, नवीन बांदेकर यांनी आज भेट घेतली. राजापूर येथील आ.सामंत यांच्या कार्यालयात हि सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग–रत्नागिरी वीज कामगारांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात!

नाईट ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रत्नागिरी वॉरियर्स विजेते रत्नागिरी : प्रतिनिधी      रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कामगारांची कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता सेना या संघटनेने वीज कामगारांच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.      स्पर्धेसाठी रत्नागिरी…

वेंगुर्ला येथे ‘वेंगुर्ला–१० एमबी’ ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजू वाण विकसित

१५ वर्षांच्या संशोधनानंतर नवीन काजू वाणाची लागवडीसाठी शिफारस कमी तेल, जास्त गर; ओल्या काजूगर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा वेंगुर्ला : प्रतिनिधी     कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी आणि काजू बी मधून गर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,…

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेला राज्य शासनाची दखल कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांच्या मोबाईलवर पुश नोटिफिकेशनद्वारे संदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी…

error: Content is protected !!