कुडाळ : प्रतिनिधी
राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांच्यासह केशव (आबा) मुंज, नवीन बांदेकर यांनी आज भेट घेतली. राजापूर येथील आ.सामंत यांच्या कार्यालयात हि सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.