कुडाळमध्ये थकीत मालमत्तांवर कारवाई, ८ मालमत्ता सील!

कर न भरल्याने नगरपंचायतीची धडक मोहीम; जप्ती पथक तैनात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मार्च अखेर जवळ आल्याने नगरपंचायतीच्या कर वसुली मोहीमेने वेगाने घेतला आहे.…






