सावंतवाडी नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा सावंत भोसले विजयी
सावंतवाडी : प्रतिनिधी येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाने कमळ फुलवले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले या 1363 एवढे मताधिक्य घेत विजयी झाल्या त्यांना 5788 इतके मतदान झाले. तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या एडवोकेट निता कवीटकर यांना 4425…