मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरले; माजी आमदार वैभव नाईकांचा टोला

‘१५ लाखांचे आश्वासन कुठे गेले?’; महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी – नाईकांचा केंद्र सरकारवर निशाणा ‘अच्छे दिन जनतेचे नव्हे, पक्षांतर केलेल्यांचे आले’; वैभव नाईक यांचा घणाघात कणकवली : प्रतिनिधी मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार…








