भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मधील ९ शाळांमध्ये वह्यांचे वाटप!

१,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण कुडाळ : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १२१६ विद्यार्थ्यांना नुकत्याच वह्यांचे वाटप करण्यात आले. कुडाळ कविलकाटे, शाळा नंबर एक, कन्याशाळा, बाबाचाॅद उर्दू शाळा, कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते…








