दोडामार्गात एसटी व दुचाकी यांच्यात अपघात

दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…