कोकणातील हापूस संकटावर श्वेतपत्रिका जाहीर करा!

संशोधनातील त्रुटी, प्रतिबंधित कीटकनाशकांच्या शिफारशींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सुराज्य अभियानाची मागणी माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी उघड; विद्यापीठ, मँगो टास्क फोर्स आणि कृषी यंत्रणेच्या भूमिकेवर उपस्थित झाले गंभीर प्रश्न देवगड : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना दरवर्षी हवामान बदल, फुलकिड, कीड…








