एम सॅंड प्रकल्पाला ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा!

‘पर्यावरण घातक उद्योगांना दोडामार्गात थारा नाही’; तहसीलदारांना निवेदन एम सॅंड प्रकल्प रद्द करा, अन्यथा जनतेसह रस्त्यावर उतरू – संजय गवस दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांत पर्यावरणाला हानिकारक असा एम सॅंड (कृत्रिम वाळू) प्रकल्प आणला जात आहे. या प्रकल्पाला…








