पिंगुळीत सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ!

१८ जानेवारीपर्यंत रंगणार सामने; उद्घाटनप्रसंगी मान्यवर – क्रिकेटप्रेमींची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. रविवार १८ जानेवारी २०२६ पर्यंत ही स्पर्धा परब सर्विसिंग सेंटर, पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील मैदानात आयोजित करण्यात…



