सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाचेची मागणी; पिंगुळी तलाठ्याला रंगेहाथ पकडले!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कुडाळ : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणारे पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ…






