रासायनिक खताला गांडूळ खत उत्तम पर्याय!

कृषी विद्यार्थ्यांचा यशस्वी गांडूळ खत प्रकल्प फोंडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार वैभववाडी : प्रतिनिधी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीचे विद्यार्थी गांडूळ…






