Category वैभववाडी

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली वैभववाडी एसटी स्टॅन्ड समोरील खड्डे काँक्रिटने बुजवले पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजना सुरू…

तिथवली जामदापुलाजवळ एसटी बस – कार यांच्यात अपघात; तीघे जखमी!

वैभववाडी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले. एसटी चालकाने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये…

करूळ येथे पुराच्या पाण्यात वाहून एकाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी      वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम हे मंगळवारी (दि. २८ जुलै) सकाळी नदीत वाहून गेल्याची घटना घडली. तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले.      स्थानिक शोध व बचाव…

वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार कणकवली : प्रतिनिधी       नाधवडे येथील एमआयडीसीची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.       पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री उदय…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत!

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक मुंबई : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून…

भुईबावडा घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत!

प्रशासनाची घटनास्थळी धाव ; दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू साळगाव, असलदेत घरावर झाड पडून नुकसान; विजेचा लपंडाव सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारीही धुवाॅधार पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीत ठिकठिकाणी झाडे पडून तसेच पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले…

वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह असंख्य ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपला धक्का! विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश वैभववाडी : प्रतिनिधी            वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह…

रेल्वेच्या धडकेत नाधवडे येथील तरुणाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी     कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर इसार एक्सप्रेसची धडक बसून एका ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, मूळ रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या रा. मुंबई) असे मृत…

वैभववाडीतील काॅपी प्रकरणावरून जि.प.च्या शिक्षण समितीची सभा गाजली!

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे संतप्त; भुईबावडा कॉपी प्रकरणावरून अधिकाऱ्यांची भंबेरी कॉपी प्रकरणाची सखोल चौकशी करा; सभापती प्रितेश राऊळ यांचे सक्त आदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी            नियमबाह्य पद्धतीने तीन अपत्ये असणाऱ्या संजय राठोड यांना मुख्याध्यापक पदावर कोणी बसवले? अशा वादग्रस्त लोकांमुळेच…

वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक!

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी : प्रतिनिधी     वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर…

error: Content is protected !!