तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही शाळा पुढे आली नाही हे दुर्दैव!

कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांची व्यक्त केली खंत : साळगावमध्ये विज्ञान प्रदर्शन कुडाळ : प्रतिनिधी ज्ञानापासून प्रज्ञेकडे नेणारा मार्ग विज्ञानातूनच जातो. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान अत्यावश्यक आहे. यापूर्वी शासनाकडून विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी निधी दिला जात होता. मात्र गेल्यावर्षीचा…
