पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबाराचे यश; समाजाच्या मागणीनुसार १७.१७ कोटींची विकासकामे मार्गी!

१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती जनता दरबारात वंचित समाजाची ४२९ प्राप्त झाली होती निवेदने कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित …








