Category कणकवली

पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबाराचे यश; समाजाच्या मागणीनुसार १७.१७ कोटींची  विकासकामे मार्गी!

१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती जनता दरबारात वंचित समाजाची ४२९ प्राप्त झाली होती निवेदने  कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित …

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम…

सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट!

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज…

१७ टक्के कमी दराची निविदा डावलून २ टक्के कमी दराच्या ठेकेदाराला काम; वैभव नाईकांचा आरोप!

कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर ठाकरे शिवसेनेची धडक सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आका’ कोण? लवकरच पर्दाफाश करू; वैभव नाईकांचा इशारा कणकवली : प्रतिनिधी              कणकवली तालुक्यातील शिरवल शिवडाव दारीस्ते प्रजीमा-२५ या रस्त्यावर २/४०० किमी मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी ६९ लाख…

सिंधुदुर्ग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले अभिनंदन; संघटन बळकटीवर भर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी             शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून ही माहिती…

घोणसरीत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज निवड व बोर्डो पेस्टबाबत मार्गदर्शन!

कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांचा पुढाकार कणकवली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत घोणसरी येथे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रम घेतले.      यावेळी माती परीक्षणाचे…

चाकरमान्यांच्या आग्रहाला मान; ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल!

११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्याची घोषणा…

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी…

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंग;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्तांच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा काय मुंबई…

error: Content is protected !!