आजगाव – धाकोरा ग्रामस्थांच्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा!

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष अजित नातु यांच्याशी फोन वरून चर्चा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी आजगाव – धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत…







