Category मालवण

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांची घेतली. खा.राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी प्रा.शिंदे यांनी हि भेट घेतली. यावेळी खा. राणे…

गुलाबी थंडीत कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडीत शेकोटी कार्यक्रम उत्साहात!

विद्यार्थी-पालक-सेविकांचा सहभाग; सामाजिक एकोप्याचा सुंदर प्रत्यय सरपंच पूनम वाटेगावकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक उपक्रम साजरा मालवण : प्रतिनिधी    गुलाबी थंडीत….पहाटेच्या लहरीत कुंभारमाठ जरीमरी व कुंभारमाठ या दोन्ही अंगणवाडींच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या “शेकोटी” कार्यक्रमात विद्यार्थी, पालक…

मालवण तालुका पत्रकार समितीची गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद – डॉ. दीपक परब

पत्रकारांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान मालवण : प्रतिनिधी     पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे असतात, याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला. मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद…

पत्रकारांनी समाजाचा आरसा बनत सर्वसामान्यांना न्याय द्यावा – उमेश तोरसकर

मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे…

देवबाग समुद्रात पर्यटकांची नौका वाऱ्यामुळे पलटी; मोठी दुर्घटना टळली

पॅरासेलिंग नौकांमुळे पर्यटकांचे प्राण वाचले नौका सफरीदरम्यान देवबाग खाडी संगमाजवळ दुर्घटना मालवण : प्रतिनिधी     नौका सफर करून पुन्हा किनारी माघारी परतणाऱ्या पर्यटकांची एक नौका वाऱ्यामुळे पलटी झाल्याची घटना देवबाग समुद्र किनारी घडली. दैव बलवत्तर म्हणून या होडीतील आठही जणांना वाचविण्यात…

कट्टा वराडकर हायस्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश मालवण : प्रतिनिधी     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील  कोल्हापूर  विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व…

मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर!

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार वितरण श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर प्रशांत हिंदळेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ डॉ. ज्योती तोरसकर यांचा मालवण रत्न तर निलेश गवंडी यांचा कला रत्न पुरस्काराने होणार सन्मान मालवण : …

मालवण भाजपच्या नगरसेवकांचा शहर विकास समिती नावाचा गट स्थापन!

गटनेतेपदी सौ अन्वेषा आचरेकर यांची निवड मालवण : प्रतिनिधी        मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका…

अखेर मालवण मधील त्या कंत्राटी कामगारांना पगार मिळणार!

शिवसेनेच्या चर्चेनंतर ठेकेदाराकडून थकीत पगार देण्याची हमी मालवण : प्रतिनिधी     मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने शिवसेनेने याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकदार…

आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परिसर स्वच्छता व जलसंवर्धन कदमवाडी येथे उभारला वनराई बंधारा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मालवण : प्रतिनिधी     मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने लोकसहभागातून कदमवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने…

error: Content is protected !!