देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग भाजपा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यशाळेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा मालवण : प्रतिनिधी भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…








