Category मालवण

मालवणमध्ये रंगली पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा!

पाककला स्पर्धेत भाग्यश्री महिला बचत गट प्रथम ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत भक्ती आचरेकर पैठणीच्या मानकरी मालवण : महेश कदम     जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मालवणच्या भाग्यश्री महिला बचत…

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…

मालवणात चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.     मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.…

मालवणात मासेमारीसाठी गेलेला खलाशी बेपत्ता!

मालवण : प्रतिनिधी    मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.     याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.…

मालवण पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा

सभापतीपदी शिंदे शिवसेनेच्या सौ. प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे अभिनंदन मालवण : प्रतिनिधी    शिवसेना भाजपा महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या मालवण पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण…

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार!

कुडाळ एसटी डेपो मैदान येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : प्रतिनिधी      आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठया उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा…

मालवणात धक्कादायक प्रकार : कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न!

कोळंब खालचीवाडी हादरली, घर परिसरात आढळले बंदुकीचे छरे हल्लेखोर फरार; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू मालवण : महेश कदम     मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने…

मालवण मेढा येथे ९ रोजी वार्षिक मांड उत्सव!

मालवण : प्रतिनिधी    मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे.    यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे,…

राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ – मालवण मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ-मालवण मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी    आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर…

मालवणच्या तन्मय परबची ‘इस्रो’ बेंगलोर भेटीसाठी निवड’

मूल्य शिक्षण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मालवण भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे उल्लेखनीय यश मालवण : प्रतिनिधी     इस्कॉन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश…

error: Content is protected !!