मालवण तालुका पत्रकार समितीची गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद – डॉ. दीपक परब

पत्रकारांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान मालवण : प्रतिनिधी पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे असतात, याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला. मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद…







