Category देवगड

पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडच्या विकासाला नवा मार्ग!

ओरोस-देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार आणखीन चालना देवगडला जिल्हा मुख्यालयाशी थेट जोडणारा जवळचा मार्ग उपलब्ध होणार देवगड : प्रतिनिधी      देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी (ओरोस)शी थेट जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्याच्या विकासाच्या…

देवगड समुद्रात मासेमारी नौकेला आग; २१ खलाशी सुखरूप बचावले!

वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला; सागरी पोलीस दल घटनास्थळी दाखल देवगड : प्रतिनिधी      देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक…

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या Y जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कल उभारणार!

देवगडच्या Y जंक्शनचा लूक बदलणार; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन!

पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती किल्ला, खाडी, समुद्रकिनारा आणि पवनचक्की गार्डनमुळे देवगडमध्ये साकारणार मोठा पर्यटन बेल्ट देवगड : देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची झळाळी; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल साकारणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला करार सिंधुदुर्गच्या पर्यटनासह रोजगाराच्या संधींना मोठी चालना सिंधुदुर्ग/मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार मंगळवारी…

समुद्र खवळला; गुजरातच्या ६० हून अधिक मासेमारी नौकांचा सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात आश्रय!

वादळी हवामानामुळे मासेमारी ठप्प; गुजरातच्या नौका देवगड बंदरात सुरक्षित देवगड : समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळल्याने मासेमारी धोकादायक बनली असून गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी आनंदवाडी (देवगड) बंदरात आश्रय घेतला आहे.     खलाशी आणि नौकांच्या सुरक्षेचा विचार…

श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आम. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली पूजा!

श्रावण सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान देवगड : प्रतिनिधी        श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवारी श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आमदार वैभव नाईक यांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला. आज पहाटे माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांनी मंदिरात…

नौकेवर झोपलेला खलाशी बेपत्ता; देवगड समुद्रातील घटना!

देवगड : येथील बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरील खलाशी वासुदेव गणपत कांबळे (वय58, सध्या रा. देवगड बंदर, मुळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी) शनिवारी पहाटेपासून बेपत्ता आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दशरथ अशोक…

मच्छीमारांच्या सहभागाने आनंदवाडी बंदराची कामे प्राधान्याने मार्गी लावणार – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

नवीन ८५ कोटींच्या निधीतून बंदर १०० टक्के क्षमतेने सुरू करणार असल्याची ग्वाही देवगड : स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात मोठी भर घालण्याच्या दृष्टीने देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्य बंदर १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ८५…

आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट; मंत्री नितेश राणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बंदराची उद्या २१ ऑगस्ट रोजी पाहणी!

मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले राहणार उपस्थित बंदरातील कामाचा घेणार आढावा,आणि विकासकामांचे होणार सादरीकरण मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे अठरा वर्ष प्रलंबित असलेल्या आनंदवाडी बंदराला मिळणार ऊर्जिता अवस्था देवगड : आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळाली असून…

error: Content is protected !!