वैभववाडीतील आचिर्णे माळावर आग; ५० एकर ऊस जळून खाक

हातात येणारे पीक नष्ट; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी–फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस शेती जळून खाक झाली. या घटनेत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

