दुष्काळसदृश परिस्थितीत प्रशासन अॅक्शन मोडवर; सावंतवाडी तालुक्यात जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत-सीईओ अपूर्वा बासुर यांचा दौरा!

विकासकामांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा; जलसंधारणापासून शिक्षणापर्यंत पाहणी अध्यक्ष-सीईओंच्या दौऱ्यात कामांना गती देण्याच्या सूचना सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा…








