नेरूर-गोंधयाळेतील टोक्यांच्या उपद्रवाची प्रशासनाकडून दखल!

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे एफसीआयला कार्यवाहीचे आदेश जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसी लगतच्या नेरूर-गोंधयाळे येथील धान्य गोदामातून परिसरातील घरांमध्ये टोक्यांचा (किड्यांचा) उपद्रव होत असल्याच्या तक्रारींची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा…







