दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे!

मंत्री नितेश राणे यांचा बीड जिल्ह्याचा दुष्काळी दौरा; गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाची केली पाहणी मुंबई/बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाला भेट देऊन कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची अचूक आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून…





