कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला यूजीसीचा स्वायत्त दर्जा!

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी पर्यटन, मत्स्यव्यवसाय ते डिजिटल तंत्रज्ञान; स्वायत्ततेमुळे महाविद्यालयात रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.…

