Category दिल्ली

मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद; मच्छिमारांना मोठा दिलासा नवी दिल्ली : प्रतिनिधी      देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू !

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नाही; एनडीएवर खलीपे यांची टीका कुडाळ : प्रतिनिधी     ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर…

केंद्रीय मंत्री गडकरी सिंधुदुर्गात आले आणि टोल भेट देऊन गेले!

माजी आमदार वैभव नाईक यांची टीका; टोल सुरू करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध १२ वर्षे उलटूनही काम अपूर्ण; मग टोल का? नाईकांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल कणकवली : प्रतिनिधी       केंद्रीयमंत्री नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्गवासीयांना टोलची…

मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास गडकरी जबाबदार – वैभव नाईक

कोकणवासियांना टोलमाफी देण्याची माजी आ.वैभव नाईक यांची मागणी कणकवली : प्रतिनिधी     मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होईल, असे काल आश्वासन दिले असले तरी…

“राणेंचे हिंदुत्व व मराठी बाणा आजही तसाच”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार!

कणकवलीत खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा दिमाखात दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम; केंद्रीय मंत्री गडकरी, खा. तटकरे, श्री.सामंत यांच्याकडूनही राणेंच्या कार्याचा गौरव कणकवली : अनिकेत उचले      शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीत घडलेले खासदार नारायण राणे यांनी हिंदुत्व…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹

खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा…!

आदरणीय साहेब शतायुषी व्हा!
✨💐✨💐✨💐✨💐✨💐
      💫  शुभेच्छुक 💫
नामदार श्री. नितेश नारायण राणे
मंत्री महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग व बंदरे विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग

कणकवलीत खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याची जय्‍यत तयारी!

मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्र्‍यांसह अनेक मंत्री, आमदार राहणार उपस्थित संजय दत्त यांची उपस्‍थिती, सोनू निगम लाइर्व्‍ह कॉन्‍सर्टचेंही आयोजन कणकवलीत चोख पोलीस बंदोबस्त कणकवली : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस…

खा. नारायण राणेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!

कणकवली येथे १० एप्रिल रोजी अपूर्व उत्साहात साजरा होणार वाढदिवस राज्यातील मंत्री,नेते यांच्यासह पार्श्वगायक सोनू निगम सिने अभिनेता संजय दत्त यांची असणार प्रमुख उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी     महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे…

खा. नारायण राणे यांचा कणकवलीत वाढदिवस सोहळा!

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार!

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख…

error: Content is protected !!