Category बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली!

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०…

संगणकीकरणामुळे विकास संस्थांमध्ये पारदर्शकता व शिस्त – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

विकास संस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावर १% व्याज सवलत, शेअर रक्कम ५ टक्के कर्ज प्रक्रिया ९० दिवसांवरून ७ दिवसांवर; १०० टक्के ऑनलाईन प्रणाली लागू १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या ३४ संस्थांचा कुडाळात गौरव कुडाळ : जिल्हा बँकेचा गृह कर्जाचा व्याजदर जर…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 282 शिक्षक पदांची भरती!

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया; 13 ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे ही…

‘भंगसाळ नदीकाठच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी आणला’; वैभव नाईक यांचा दावा!

गणेशघाटाचे काम दोन वर्षे रखडले, आता पूर्ण होत असल्याचे समाधान – वैभव नाईक माजी आमदार वैभव नाईकांकडून कामाची पाहणी;कुडाळवासीयांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची दिली प्रतिक्रिया कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक…

आंबोलीत चिरेखाणीत बुडून एकाचा मृत्यू!

पर्यटनासाठी आले अन् काळाचा घाला रेस्क्यू पथकाने खोल पाण्यातून बाहेर काढला मृतदेह सिंधुदुर्ग : आंबोली (ता.सावंतवाडी) येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेतीनच्या…

कुडाळमध्ये भरदिवसा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न!

चोरीचा प्रयत्न फसला; पोलिसांकडून तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेले आढळले;…

पिंगुळीतील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर व्यापारी संघटना आक्रमक!

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत मांडल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन कुडाळ : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज…

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे!

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना…

कुडाळमध्ये १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन!

राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन : नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. ही माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक…

हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,…

error: Content is protected !!