कचरा मुक्त सिंधुदुर्ग घडविण्यासाठी लोकसहभागाची गरज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी; ‘झिरो वेस्ट’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्ष स्थापन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या आदेशाचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित यंत्रणांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत…








