लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा १८ जुलैला; स्नेहा नाईक अध्यक्षपदी!

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार लायन्सचा पदग्रहण सोहळा ‘सेवा, शैक्षणिक आणि समाजहित’चा ध्यास; वर्षभर विविध उपक्रम राबवणार – स्नेहा नाईक कुडाळ : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता…








