डोंगरी भागांच्या विकासकामांना गती द्या; पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश!

डोंगरी विभाग विकास समितीच्या बैठकीत निधी व विकासकामांचा सविस्तर आढावा स्थानिक गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करा – नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील डोंगरी भागांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि मंजूर विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या…








