‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – खास. नारायण राणे

संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा जानेवारी ते जून २०२६ कालावधीत अपघाती मृत्यूंमध्ये घट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व…








