सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ची साथ!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून “कृत्रिम बुद्धिमत्तेवर” आधारित होणार शेती; आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांचा सहभाग कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती राबविणार उपक्रम उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढणार, तर पाणी-खत-कीटकनाशकांच्या वापरात ३० टक्के बचत सिंधुदुर्गनगरी…








