मालवण कुंभारमाठ येथे २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान विभागीय टेबल टेनिस स्पर्धा!

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २१५ खेळाडूंचा सहभाग मालवण : महेश कदम महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे…








